Pankaja Munde on Modi | तरी मोदीजी मला संपवू शकत नाहीत, पंकजाताई असं का म्हणाल्या? | Sakal Media
2022-09-28 435 Dailymotion
वंशवादाचं प्रतीक असले तरी मोदीजी पण मला संपवू शकत नाहीत, असं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना रंग आलाय. यावरुन राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं पंकजाताईंची पाठराखण केल्याचं दिसतंय.